मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: 3 मोफत गॅस सिलेंडर;असा मिळवा लाभ.! (Mukhyamantri Annpurna Yojana)

Mukhyamantri Annpurna Yojana : राज्य सरकारकडून गरीब कुटुंबांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत पुनर्भरण करून देण्याकरता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये उज्वला योजनेच्या लाभार्थींना वर्षातून तीनदा मोफत सिलेंडर भरून दिले जाणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यातील माझी लाडकी बहीण तसेच उज्वला लाभार्थींसाठी असणार आहे. या योजनेमध्ये सातारा जिल्ह्यातील जवळपास एक लाख 37 हजार 643 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये या योजने करता महिला पात्र असणार आहे.

Mukhyamantri Annpurna Yojana 2024
Mukhyamantri Annpurna Yojana 2024
WhatsApp Group Join Now

महिलेच्या नावावरती गॅस जोडणी असणे आवश्यक असणार आहे. तरच ती महिला या योजने करता पात्र ठरणार आहे. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने गरीब कुटुंबांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत पुनर्भरण करून देण्याकरता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केलेली आहे. या योजनेचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थ्यांना मिळणार आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडरचे पुनर्भरण करणे शक्य नसल्याने मेघांच्या गॅस जोडण्या बंद होत्या त्यामुळे आता या सर्व लाभार्थ्यांना वर्षातून 3 सिलेंडर शासन भरून देणार आहे.

लाभ मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

या योजने करता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. फक्त सातारा जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 37 हजार 643 लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा ही यामध्ये समावेश असणार आहे. या लाभार्थ्यांनी आपली एके वर्षी पूर्ण करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्य अप्पर सचिव यांनी दिलेला आहे.

या योजनेचा लाभ केव्हा मिळेल? (Mukhyamantri Annpurna Yojana)

या योजने करता प्रत्येक जिल्ह्यातील ज्यांच्या नावावरती उज्वला गॅस कनेक्शन आहे हो माझी लाडकी बहीण ही योजनेच्या लाभार्थी अशा महिला पात्र असणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान गॅस रिपेरिंग करतील त्यांना सहा

लाभ मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे काम करा (Mukhyamantri Annpurna Yojana)

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींना देण्यात येणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थ्यांची नावे गॅस जोडणी असणे अनिवार्य असणार आहे गॅस जोडणी नावावर असेल तरच त्या महिलेला अन्नपूर्णे योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्याकरता पात्र महिलेने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.
  • लाभार्थ्यांनी आपली एकेवायसी करणे आवश्यक असून जिल्हा पुरवठा विभागाकडून याकरता सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा! या महिलांना आले मेसेज, लाभार्थी यादीत नाव पहा

2 thoughts on “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: 3 मोफत गॅस सिलेंडर;असा मिळवा लाभ.! (Mukhyamantri Annpurna Yojana)”

Leave a Comment