कर्जमाफी योजना ; या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले प्रत्येकी 50 हजार रुपये.! (Karjmafi Yojana 2024)

Karjmafi Yojana 2024 : पिक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना राबविण्यात आलेली आहे. 4587 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 50000 रुपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात आलेले असून आतापर्यंत 19 कोटी 84 ला रुपये वितरित करण्यात आलेले आहे. अद्यापी ३६६ शेतकऱ्यांची एकेवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान रखडलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून थकीत कर्जदारांचे कर्ज माफ करण्यात आलेले होते तसेच नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.

यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

मध्यंतरी या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती. या योजनेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील 18914 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी 5000 शेतकरी पात्र ठरलेले होते. त्यामधून 4587 शेतकऱ्यांना 19 कोटी 84 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

Karjmafi Yojana 2024
Karjmafi Yojana 2024
WhatsApp Group Join Now

लाभ मिळवण्यासाठी बँक खाते लिंक करण्याचे आव्हान Karjmafi Yojana 2024

  • महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून नियमित खातेदारांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
  • या लाभाकरता पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
  • या कालावधीमध्ये वीके नंबर प्राप्त करणाऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन बँक खात्याचे आधार लिंकिंग करण्याचे आव्हान जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे देण्यात आलेले आहे

हे पण वाचा : या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान; लवकर करा हे काम.!

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 4587 शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आलेले आहे या अनुदानापोटी 19 कोटी 84 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. उर्वरित 366 शेतकऱ्यांनी आपली ई- केवायसी करून या योजनेचा लाभ घ्यावा यापूर्वी शेतकऱ्यांना ई -केवासी करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या होत्या

यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment