शेळी बोकड मिल्किंग मशीन सह गट मिळणार अनुदानावर.! येथे करा अर्ज (Animal Husbandry)

Animal Husbandry : शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत ही योजना लाभार्थी शेतकऱ्यांकरता राबवली जात असते. जिल्हा परिषदेच्या उपकर सेस योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर अथवा शेतकऱ्यांकरिता 75 टक्के अनुदानावरती 4 शेळ्या व 1 बोकड गट वाटप करण्यात येणार आहे.

शेतमजूर व शेतकरी वर्गाकरिता ही योजना सरकार द्वारे राबवली जात असते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेमधून मिल्किंग मशीन, मुरघास करता सायलेज बॅग, शेळी बोकड गट आदींचे अनुदानावरती वितरण करण्यात येणार आहे. यामुळे इच्छुक लाभार्थी नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवावा अशा प्रकारचे आव्हान पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत दरवर्षी ही योजना राबविण्यात येत असते.

Animal Husbandry
WhatsApp Group Join Now

जिल्हा परिषदेच्या उपकर्षेस योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांकरिता 75 टक्के अनुदानांवरती चार शेळ्या व एक बोकड गट वाटप केला जात असतो. त्याचप्रमाणे 50 टक्के अनुदानावर पोषपालकांना मिल्किंग मशीन पुरण्यासोबतच 50% अनुदानावर मुरघास निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याअंतर्गत सायलेज बॅग वाटप सुद्धा करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना दुखत्या जनावरांकरता खाद्य उपलब्ध साठी सुधारणा कार्यक्रम यामध्ये वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम यासाठी 50 टक्के (Animal Husbandry) अनुदानावरती मुरघास निर्मिती करता प्रोत्साहन देणे अंतर्गत सायलेज बॅक खरेदी करण्याकरता त्याचप्रमाणे खनिज मिश्रण वापराकरता कमाल दोन दुधाळ पशुसंवर्धनासाठी ते 30 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. यासारख्या योजना सरकारद्वारे राबवल्या जात असतात. त्यामुळे सर्व इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारच्या आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नराळे यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे.(Animal Husbandry)

या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाई म्हशी गट वाटप योजना ; सरकारची मोठी योजना.!

23 सप्टेंबर पासून अर्ज.. येथे करा अर्ज (Animal Husbandry)

पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत या योजने करता पात्र लाभार्थ्यातून अर्ज मागविण्यात येत असून, सदरचे अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून पशुधन विकास अधिकाऱ्याच्या मार्फत पंचायत समिती तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरती (www.zpsolapur) या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. परदेशी करण्याची अंतिम तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 असणार आहे. त्यामुळे नियोजित तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांनी अर्ज करावे अशा प्रकारची विनंती पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

Leave a Comment