Mahavitaran Scheme : तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर असे मिळवा दरमहा 5000 रुपये

Mahavitaran Scheme सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी व इतर कामासाठी वीज आवश्यक असते आपल्या ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत वीज पोहोचवण्याचे काम महावितरण कडून केले जाते परंतु ही वीज वितरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी याकरता अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा आवश्यक असतात. यामध्ये वीज स्टेशन ट्रान्सफर व इतर महत्त्वाचे घटक यांचा समावेश करण्यात येतो.

या सुविधा उभारत असताना शेतकऱ्यांच्या जमिनीचा सुद्धा वापर केला जातो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळवून देणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण आपण या लेखांमध्ये समजून घेणार आहोत की तुमच्या शेतामध्ये सुद्धा जर महावितरण कडून वीज पोल अथवा डीपी बसवण्यात आलेले असेल तर तुम्हाला दरमहा त्याचा मोबदला मिळू शकतो. चला तर याविषयीची माहिती थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया.

Mahavitaran Scheme
Mahavitaran Scheme
WhatsApp Group Join Now

महावितरण कडून बसवण्यात येणाऱ्या वीज पोल व डीपी चे महत्व Mahavitaran Scheme

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत वीज वितरण कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती वीज पोल व डीपी उभारत असतात व शेतकऱ्यांना याबाबत त्यांना मोबदला द्यावा लागत असतो. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना याविषयी कुठलीही माहिती नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहतात. व्हेज कोल्हाथा डीपी उभारण्यासाठी शेतकऱ्यांना दरबहा 2हजार रुपये ते 5000 रुपया पर्यंतचे मोबदल्याबाबतचे मानधन मिळू शकते.

या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल?

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत जर महावितरण कंपनीने शेतकऱ्याच्या शेतामध्ये बीज पोल अथवा डीपी उभारलेले असेल तर त्याबाबतचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा. सर्वसाधारणतः मोबदला दरमहा 2 हजार रुपये ते 5000 रुपये एवढा असू शकतो. हा मोबदला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये उभारण्यात आलेल्या वीज पोल तसेच डीपीचे भाडे म्हणून देण्यात येत असतो.

तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही वीज कायदा 2003 अंतर्गत हा लाभ मिळून घेऊ शकता. जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज पोल अथवा डीपी उभारलेला असेल तर त्या बुदारक शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्यालाही रक्कम मिळवून देणे आवश्यक असते. याकरता तुम्हाला तुमच्या संबंधित क्षेत्रामधील महावितरण विभागामधील संबंधित अधिकाऱ्यासोबत संपर्क करणे आवश्यक असणार आहे. आणि याबाबत तुम्हाला किती मोबदला मिळेल याविषयीची संपूर्ण माहिती सुद्धा जाणून घ्यावी. तुमच्या शेतामध्ये उभारण्यात येणारे पोल अथवा डीपी याविषयीची माहिती तुम्हाला संबंधित महावितरण कंपनीकडे सादर करणे आवश्यक असणार आहे. याकरता तुम्हाला कंपनीकडून विचारण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रांची तरतूद करून द्यावी लागेल. तसेच मोबदला मिळवण्याकरता संबंधित अधिकाऱ्याकडे याविषयीचा पाठपुरावा करणे आवश्यक ठरणार आहे.

4 thoughts on “Mahavitaran Scheme : तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर असे मिळवा दरमहा 5000 रुपये”

  1. माझ्या शेतात 35वर्षा पासून आहे परंतु 1रुपया ची मदत मिळत नाही नुकसान भरून निघत नाही.

    Reply
  2. माझ्या शेतात पण 40 वर्ष पासुन पोल व डिंपी आहे परंतु 1 रुपए मिळत नाही

    Reply

Leave a Comment