Bank Kyc : करायला रांगेमध्ये थांबावं लागतय? आता घरबसल्या मोबाईल वरून करता येईल Kyc अपडेट.!

Bank Kyc : सद्यस्थितीमध्ये आपल्याला बँकेमध्ये लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे परंतु तुम्हाला सुद्धा तुमची केवायसी करायची असेल तर तुम्हाला बँकेमध्ये रांग लावण्याची आवश्यकता नाही. भारतीय रिझर्व बँकेद्वारे वित्तीय संस्थेमार्फत आपल्या वापर करताना नेहमीच केवायसी डेटा निमितपणे अपडेट करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यांच्या वापरकर्त्याकडे वैद्य कागदपत्रे असतात. तसेच त्यांच्या पत्नी कुठलाही बदल नाही त्यांना बँकेत जाऊन ठेवायची ऑनलाईन पद्धतीने अपडेट करून घ्यावी लागते.

परंतु नागरिकांना आता बँकेत जाऊन लाईन लावण्याची आवश्यकता नसेल तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा डेटा अपडेट करू शकता. भारतीय रिझर्व बँकेद्वारे उद्योग भरती संस्थेद्वारे संरक्षण करण्यासाठी वापर करताना आपल्या केवायसी डेटा निमित्त अपडेट करणे अनिवार्य ठरत असते. या प्रक्रियेला सोप्यात सोपे करण्यासाठी अभिनेता ऑनलाइन KYC अपडेट सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. जेव्हा प्रकार त्यांनी आधीच वैद्य कागदपत्रे सादर केलेली आहेत आणि त्यांचा आतापर्यंत पत्ता बदललेला नाही.

Bank Kyc
WhatsApp Group Join Now

अगोदर ठेवायचे अपडेट करण्याकरता शाखेत भेट देणे आवश्यक केले होते. मात्र 2023 च्या परिपत्रकामध्ये भारतीय रिझर्व बँकेद्वारे घोषणा केली जाते याची माहिती मध्ये कुठलाही बदलला नसेल तर वापर करते आपल्या इमेल पत्तेद्वारे नोंदणीकृत मोबाईल नंबर एटीएम किंवा इतर डिजिटल चॅनलच्या माध्यमातून सादर करू शकतात. परिपत्रकामध्ये म्हटलेले आहे की जर केवायसी माहिती तुम्ही कुठलाही बदल केलेला नसेल तर ती व्यक्ती ग्राहक त्या आशयाची स्वयं घोषणा सादर करू शकतात. परिपत्रकामध्ये म्हटलेले आहे की जर केवायसी माहितीमध्ये तुमची कुठलीही फेरबदल नसेल तर राहते कशाची स्वयंघोषणा Bank Kyc प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेशी ठरणार आहे.

असे काम बँकांना अशा प्रकारच्या स्वयंघोषणा करता व्यक्ती ग्राहकांना विविध नॉन फेस टू फेस चैनल ज्याप्रकारे नोंदणी कृती ईमेल आयडी द्वारे किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर, एटीएम डिजिटल चैनल जशी की ऑनलाईन बँकिंग इंटरनेट बँकिंग मोबाईल ॲप्लिकेशन पत्र इत्यादीच्या माध्यमातून सुविधा प्रदान करण्याचा सल्ला दिला जातो. याकरता बँक खात्यामध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येतो. मग आता तुम्हाला बँक शाखेमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही कारण तुम्ही घर बसल्या त्या मोबाईलवरून तुमची Bank Kyc ची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ऑनलाइन केवायसी Bank Kyc कशाप्रकारे करावी?

  • तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे बँकेच्या ऑनलाईन पोर्टल वरती लॉगिन करून घ्यायचे आहे.
  • यामध्ये तुम्हाला केवायसी टॅब शोधून त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • ऑल फ्रेंड सूचनांच्या अनुसरण करा आणि आपली माहिती त्यामध्ये आपले नाव पत्ता आणि जन्मतारीख इत्यादी समाविष्ट करून घ्यायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या आधार किंवा पॅन आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. आपल्या सरकारी ओळखपत्र कार्डच्या दोन्ही बाजू तुम्हाला स्कॅन करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून आपली सेवा विनंती क्रमांक प्राप्त होणार आहे आणि बँक डोर आपल्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे प्रगती बद्दल अपडेट करण्यात येईल.

केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष माहिती : काही केसेस मध्ये आपली केवायसी कागदपत्रे अपडेट करण्याकरता आपल्या बँक शाखेमध्ये भेट देणे आवश्यक असू शकतो. हे सामान्यतः आवश्यक हे जर आपल्या Bank Kyc कागदपत्रांची मुदत पूर्णतः संपलेली असेल किंवा तर वैद्य नसेल तर आपण बँक शाखा मध्ये भेट देतात तेव्हा आपल्याला अधिकृत वैद्य कागदपत्रांच्या यादीत वर्णन केलेली कागदपत्रे असणे आवश्यक असणारा.

अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या आपले मोबाईलच्या साह्याने सुद्धा केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Leave a Comment