शेतकऱ्यांचे 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी जमा होणार.! (Beneficiary status)

Beneficiary status : सध्या निवडणुकीच्या रेलचेल मुळे महिला तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पैसे जमा केले जात आहे. तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून १८ वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. पी एम किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्रमुख योजना आहे. सध्या स्थितीमध्ये देशभरातील ९ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे आता या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठराव्या हप्त्याची रक्कम लवकरच वर्ग केली जाणार आहे. ही बातमी ऐकून सर्व शेतकऱ्यांना मोठा आनंद होणार आहे कारण नुकताच सरकारकडून शेतकऱ्यांकरता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जाहीर केला गेला होता.

Beneficiary status
Beneficiary status
WhatsApp Group Join Now

या दिवशी जमा होणार १८ वा हप्ता (Beneficiary status)

मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वां हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाऊ शकतो. परंतु सरकारकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील हप्त्याचे २००० रुपये जमा होण्याची शक्यता व केली जात आहे. या त्याच्या अंतिम तारखेची अधिकृत पृष्टी अजून सुद्धा प्राप्त झालेले नाही. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहे. परंतु सरकारने ठोस निर्णय घेऊन अशी कुठलीही माहिती जाहीर केलेली नाही याची नोंद घ्यावी.

यादीत नाव तपासा

पी एम किसान सन्माननीय योजने करता पात्र असलेले शेतकरी यादीमध्ये आपले नाव चेक करू शकता याकरता तुम्हाला सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईट वरती क्लिक करून तुमचे नाव यादीमध्ये आहे किंवा नाही याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याचबरोबर तुमच्या खात्याच्या केवायसी बाबतचे अपडेट सुद्धा तुम्ही येथे चेक करू शकता.

पी एम किसान योजना काय आहे?

पी एम किसान योजना ही 2019 मध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. तेव्हापासून या योजने करता नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून वर्ग केल्या जातात. प्रत्येक पीएम किसान हप्त्याच्या वेळेस लाभार्थ्यांना २ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

या योजनेचा लाभ पती-पत्नीला एक सोबत मिळेल का?

पी एम किसान योजनेच्या संदर्भात सर्व नागरिकांसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. यामध्ये एक जोडपे पती-पत्नी किंवा वडील मुलगा किंवा घरातील एका पेक्षा जास्त सदस्यांना या योजनेअंतर्गत सन्मान निधी मनी ट्रान्सफर चा लाभ मिळू शकेल का तर याचे सविस्तर उत्तर म्हणजे नाही. एकापेक्षा जास्त सदस्य जोडप्याने याचा लाभ घेऊ शकत नाही. तुमची शेत जमीन प्रत्येकाच्या नावे वेगवेगळी असेल तर त्यांना वेगवेगळ्या लाभ मिळेल.

पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा! या शेतकऱ्यांच्या खात्यात 76 कोटी रुपये जमा झाले का? यादीत तुमचे नाव शोधा!

अधिक माहितीसाठी मदत केंद्र क्रमांक

पी एम किसान सन्मान निधी शेतकरी योजना विषयी कुठलीही तक्रार तर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता. एम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर वरती सुद्धा तुम्हाला संपर्क करता येईल. या करता हेल्पलाइन नंबर -१५५२६१ किंवा १८००११५५२८ टोल फ्री नंबर किंवा २३३८१०९२ याद्वारे तुम्ही कुठल्याही समस्या आहे ते मांडू शकता आणि योजनेचे संबंधित प्रश्नांची निराकरण मिळू शकता.

या सर्व पात्र शेतकऱ्यांना ४ हजार मिळणार

पंतप्रधान किसान 18 सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशांमधील या योजने करता करोडो लोक जोडले गेलेले आहेत. यामध्ये शेवटचा 17 हप्ता फक्त ८ कोटी शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तर हे उर्वरित शेतकरी त्यांना सतरावा अठरा हप्त्याचे एकूण चार हजार रुपये आता मिळणार आहे. मात्र या सर्व शेतकऱ्यांनी आपली इकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जेणेकरून भविष्यात तुम्हाला या संदर्भात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही.

Leave a Comment