30 मंडळातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विम्याचे पैसे आज मिळणार; संपूर्ण माहिती जाणून घ्या (Crop Insurance update)

Crop Insurance update : सध्या निवडणूक जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले दिसून येत आहे. आता राज्यातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना व अनुदानाचे पैसे वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. मागच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलाच फटका दिला असून यावेळेस पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्ष निवडणुकी करता नवनवीन योजना तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत आहे.

Crop Insurance update
Crop Insurance update
WhatsApp Group Join Now

आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली हे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे या जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामांतर्गत सोयाबीनच्या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन यामध्ये ५०% उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

या स्थितीमध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती made season adversity या जोखमे अंतर्गत जिल्ह्यामधील सर्विस मंडळातील सोयाबीन पिक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यामार्फत कंपनीला देण्यात आलेले आहे.

यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

25% अग्रीम पिक विमा रक्कम वाटप Crop Insurance update

जिल्ह्यामध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकाची नुकसान झालेले यांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आलेले होते. या अंतर्गत क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेला सर्वेक्षणाअनुसार सर्व तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकांमध्ये मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थितीत लागू करण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या खात्यात 26 सप्टेंबरला सोयाबीन कापसाचे पैसे जमा होणार सविस्तर माहितीसाठी येते

यामुळे संबंधित विमाधारकांना पीक नुकसानीच्या प्रमाणामध्ये विमा संरक्षित रखने अंतर्गत 25% अग्रीम देण्याचे आदेश सोमवारी मंजूर करण्यात आलेले आहे. या अंतर्गत पंतप्रधान पिक हंगामा मधील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्याकरता जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुसतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडलेली आहे.

या बैठकीच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेमध्ये 50% पेक्षा कमी असल्याचे निदर्शनात आलेले आहे. पूर्व कापूस पिकाच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट दिसून आलेली आहे. यामुळे शासन निर्णयाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर केल्यानंतर एका महिन्यामध्ये किंवा एका महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कंपनी अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवाला अंतर्गत अधिसूचना पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन टीका करता संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के अग्रीम म्हणजेच आगव रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश HDFC ergo company limited यांना जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी गोयल यांनी आदेश दिलेले आहे. त्यामुळे तीस मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment