या योजनेमधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार तब्बल 40 कोटी 15 लाख रुपये; काय आहे योजना बघा.! (Farmer debt relief)

Farmer debt relief : सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर परत त्यांना आणखी एक वेगळा आनंद होणार आहे. म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान न मिळालेले आहेत अशा प्रकारे 10 हजार 799 शेतकऱ्यांना 40 कोटी 15 लाख रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या घरी जशाप्रकारे गणपतीचे आगमन झालेले आहे त्यामुळेच शेतकऱ्या वर्गामधून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत आहे.

ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमन झालेले आहेत त्यासोबत शेतकऱ्यांनाही मोठी आनंददायी बातमी ठरणार आहे. पीक कर्ज एका वर्षामध्ये दोन वेळा उचललेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला होता यामध्ये 11 हजार 21% शेतकऱ्यांची संख्या दर्शवली जात होती. यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळाले अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात केली गेली होती. एक महिना सहकार उपनिबंधक खात्याद्वारे विकास संस्थांच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे थम घेण्याचे काम सुद्धा सुरू केले होते.

Farmer debt relief
Farmer debt relief
WhatsApp Group Join Now

हे काम पूर्ण होऊन गणेशोत्सवाच्या पूर्वसंस्थेलाच म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्हा बँकेच्या शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा करण्यात आलेले आहे. यामध्ये 10 हजार 799 शेतकऱ्यांना 40 कोटी 15 लाख रुपये असे प्रचंड अनुदान प्राप्त करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आनंदी दिसून येत आहे. कारण सद्यस्थितीमध्ये सर्व दूर गणपती बाप्पाचे आगमन झालेल्या असून त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आल्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद हा डबल झालेला आहे.

जिल्ह्यामध्य सोमवारपासून सहकार उपनिबंधक खात्याद्वारे मयत असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा कमी करून त्याच सोबत त्यांच्या वारसाचा डेटा अपलोड केल्या जाणार आहे. यामध्ये आपण जर बघितले तर 1100 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच प्रोत्साहन अनुदान मिळवून दिले जाईल. अशा प्रकारची माहिती सहकार उपनिबंधक सूत्राद्वारे देण्यात आलेली आहे.

कर्जमाफी योजना ; या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले प्रत्येकी 50 हजार रुपये.!

याचबरोबर जिल्ह्यामध्ये बँकांकडून 1 जुलै ते 30 जून अशा प्रकारचा हंगाम असला तरी एका आर्थिक वर्षामध्ये ऊस पिक 16 ते 18 महिन्यांचे असल्यामुळे दोन हंगाम येत असतात. या अंतर्गत शेतकऱ्यांनी एका वर्षामध्ये जर दोन वेळा पीक कर्ज उचललेले असेल तर याकरता शेतकरी पात्र असेल. परंतु राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्वतंत्र ऊस हंगामाकरता तरतूद दिसत नाही. यामध्ये जर बघितले तर एक एप्रिल ते 31 मार्च असा त्यांचा पीक कर्ज उचलली चा हंगाम दिसून येतो. त्यामुळे एका आर्थिक वर्षामध्ये दोन वेळा पीक कर्ज उचल केलेले शेतकरी अपात्र झालेले आहे. या गोष्टीमुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झालेला आहे.

या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळावा (Farmer debt relief)

यामध्ये राष्ट्रीयकृत बँकाचे नियम पॉलिसी राज्यभर पसरलेली असते. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवून नियम बदल करावे लागणार वाहे. स्वतंत्र ऊस हंगामात ची तरतूद करून राष्ट्रीयकृत बँकांद्वारे एकाच आर्थिक वर्षांमध्ये जर दोन वेळा पीक कर्ज उचललेले शेतकरी असतील तर त्यांना आला मिळावा अशी मागणी केली जात आहे.

यामध्ये जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे 40 कोटी 15 लाख रुपये बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत. यामध्ये वाईट वर्षांचा स्टेटस समोर बसून अपलोड करायची काम सुरू करण्यात आलेले आहेत

  • जमा करण्यात आलेल्या अनुदान 40 कोटी 15 लाख रुपयेआकडेवारी बोलतोय
  • लाभार्थी शेतकरी हे 10 हजार 799 आहे
  • मृत वारसदार हे एकूण लाभार्थ्याचे अकराशे आहे

Leave a Comment