सरकार देत आहे फ्री लॅपटॉप; असा करा अर्ज आणि लॅपटॉप मिळवा.! Free Laptop Yojana 2024

Free Laptop Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. या योजनेचा बऱ्याच नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. खास करून गरीब घरातील विद्यार्थ्यांकरता ही खूप मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण सरकारकडून पीएम मोदी फ्री लॅपटॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप दिले जाणार आहे. खूप विद्यार्थी आहेत ज्यांना लॅपटॉपची अत्यंत गरज भासते मात्र त्यांच्याकडे लॅपटॉप उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या गोष्टीपासून वंचित राहावे लागते.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

पीएम मोदी (Free Laptop Yojana 2024) फ्री लॅपटॉप योजनेच्या माध्यमातून अशा होतकरू व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सरकारकडून मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू हा गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये लाभ मिळवून त्यांना शिक्षणामध्ये गवसणी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप वरती प्रोजेक्ट बनवणे, PPT सादर करणे, साईट मॅप बनवणे अशा प्रकारचे अनेक कामे लॅपटॉप वरून पूर्ण करावी लागतात. त्यामुळे शासनाकडून आता अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्री मध्ये लॅपटॉप देण्यात येणार आहे. त्यामुळे दिलेले माहिती शेवटपर्यंत व्यवस्थित रित्या वाचा

योजनेचे नाव Free Laptop Yojana 2024
यांच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणे
लाभाची रक्कम 25 हजार रुपये
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Free Laptop Yojana 2024
Free Laptop Yojana 2024

फ्री लॅपटॉप योजनेचे मुख्य उद्दिष्टे

  • देशामधील गरीब विद्यार्थ्यांकरता ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी कुठली अडचण निर्माण होऊ नये म्हणून सरकारद्वारे फ्री लॅपटॉप योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब व कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता फ्री लॅपटॉप देण्यात जाणार आहे.
  • वन स्टुडन्ट वन लॅपटॉप (Free Laptop Yojana 2024) गरजू विद्यार्थ्यांकरता डिजिटल शिक्षणाकरता प्रोत्साहन देण्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्याकरता या योजनेच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत होणार आहे.
  • अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश आहे
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करणे या योजनेच्या माध्यमातून सहज सोपे होणार आहे.

फ्री लॅपटॉप योजने करता अटी (Free Laptop Yojana 2024)

  • अर्जदार विद्यार्थी हे भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे
  • भरता बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • पात्र विद्यार्थी हा तंत्रज्ञान तसेच टेक्निकल एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असायला हवे
  • विद्यार्थ्यांच्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती आयकर भरणारी नसावी
  • विद्यार्थी हा बारावी उत्तीर्ण असायला हवा
  • या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांना बारावी मध्ये 75 टक्के गुणांनी उत्तीर्ण असेल तर मिळणार आहे
  • ओपन प्रवर्गामधील विद्यार्थी हा बारावी मध्ये कमीत कमी 85 टक्क्यांनी उत्तीर्ण असायला हवा

फ्री लॅपटॉप योजने करता पात्रता (Free Laptop Yojana 2024)

फ्री लॅपटॉप योजने करता कोण कोण पात्र असणार आहे किंवा कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्रातील नागरिक असणे आवश्यक असणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची जात प्रवर्ग ही एससी एसटी ओबीसी या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्याकरता तुम्हाला फक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जर या वयोगटांमध्ये शामिल असाल तर तुम्ही या योजनेचा नक्कीच लाभ मिळवू शकता.

शेतकऱ्यांनो,बॅटरी फवारणी पंप मिळवा! मोबाईलवरून 5 मिनिटांत अर्ज करा! 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल त्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

1 thought on “सरकार देत आहे फ्री लॅपटॉप; असा करा अर्ज आणि लॅपटॉप मिळवा.! Free Laptop Yojana 2024”

Leave a Comment