gharkul labharthi yadi download : मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमची घरकुल यादी बघायची असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही एकदम सोप्या स्टेप फॉलो करून तुमचे यादी मध्ये नाव कशाप्रकारे चेक करू शकता. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवरती लाभार्थी व्यक्तींची यादी जाहीर केली जाते मात्र निवडक लाभार्थी यादी बघण्यासाठी नागरिकांना खूप प्रतीक्षा करावी लागते.
अशाप्रकारे यादीत नाव चेक करा (gharkul labharthi yadi download)
परंतु आज तुम्ही तुमची लाभार्थी यादी मध्ये नाव कशाप्रकारे चेक करू शकता याविषयीची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत. तुम्हाला सर्वात प्रथम घरकुल यादी बघण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून द्यायचे आहे
आता वरती दिलेल्या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर कुठल्या वर्षाची यादी बघायची आहे याबाबतचे वर्ष निवडून घ्यायचे आहे.
यानंतर तुम्हाला राज्य निवड करून घ्यायचे आहे.तुम्ही कुठल्या राज्यात रहिवासी आहात याबाबतची निवड करून घ्यायची आहे.
तुमचे राज्य निवड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करून घ्यायची आहे
यानंतर तुमचे जिल्ह्यातील तुमचे गाव कोणते आहे तुमच्या गावाची निवड तुम्हाला करायची आहे.
ही संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे सबमिटचे ऑप्शन दिसेल त्या सबमिटच्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे आता तुमच्यासमोर तुमच्या गावातील घरकुलाची लाभार्थी यादी बघायला मिळेल.
तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर असे मिळवा दरमहा 5000 रुपये
अशाप्रकारे तुम्ही सहजरीत्या तुमच्या गावातील लाभार्थी यादी चेक करू शकता. तुम्हाला माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.