शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ; आता शेतकऱ्यांना विहीर शेततळे वीज जोडणी करता अनुदानामध्ये वाढ.! (Good news for farmer)

Good news for farmer : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत निकष सुधारून विहीर शेततळे विज जोडणी इत्यादीं करता भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुधारित निर्णयाच्या अंतर्गत नवीन सिंचन विहिरी करता चार लाख रुपयांपर्यंतचे अनुदान तसेच जुन्या विहिरीच्या दुरुस्ती करता 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. या अगोदर ह्या अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार रुपये एवढे होते. इनवेल बोरिंग करता आता 40 हजार तसेच यंत्रसामुग्री करता 50 हजार रुपये तसेच परत बागे करता 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. नवीन विहिरी बाबत 12 मीटर खोलींची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 2 सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतराची अट सुद्धा करण्यात आलेली आहे.

Good news for farmer
Good news for farmer
WhatsApp Group Join Now

शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरी करण्याकरता सध्या स्थितीमध्ये एक लाख रुपयाचे अनुदान देण्यात येते. प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुषार सिंचना करता सध्या 25 हजार रुपये देण्यात येतात आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. अशाच प्रमाणे ठिबक सिंचना करता 97 हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पैकी जे कमी असेल ते अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त इतरही अनेक निकषांमध्ये होईल त्या पद्धतीने सुधारणा करण्यात आलेल्या आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत घटकाचे आर्थिक मापदंड वाढवणे, निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील प्रमाणे अनुदान मध्ये व निकषांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.

शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणाबाबत

प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परी गणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अथवा 2 लाख यापैकी चे कमी असेल ते इंवेल बोरिंग करता चाळीस हजार रुपये वीस जोडणे आकारा करता 20000 किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते विद्युत पंप संच डिझेल इंजिना करता 10 अश्व्शक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रुपये पन्नास हजार यापैकी चे कमी असेल ते एचडीपीई / पीव्हीसी पाईप करता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 100% किंवा रुपये 50 हजार यापैकी जे कमी असेल ते

30 मंडळातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विम्याचे पैसे आज मिळणार; संपूर्ण माहिती जाणून घ्या 

सुषमा सिंचन संच मध्ये तुषार सिंचन संचाकरता (Good news for farmer)

प्रचलित आर्थिक मापदंडांमुळे तुषार सिंचन संच रुपये 47 हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदान यापैकी चे कमी असेल ते ठिबक सिंचन संचाकरता प्रचलित आर्थिक मापदंड ठिबक सिंचन संच रुपये 97 प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदान यापैकी चे कमी असेल ते तुषार सिंचन संच पूरक अनुदान प्रतीचे अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प तसेच अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 25% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 10 टक्के तसेच दोन बहुधारकांसाठी 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 30 टक्के + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 15 टक्के किंवा रुपये 47 हजार यापैकी जे कमी असेल ते ठिबक सिंचन संच पूरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्पभूधारक करता 55% अधिक मुख्यमंत्री शाश्व सिंचन योजना अंतर्गत 25% बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून 10 टक्के तसेच बहुभुधारकांसाठी 45% अधिक मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून 30 टक्के + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून 15 टक्के किंवा रुपये 97 हजार यापैकी जे कमी असेल ते यंत्रसामुग्री बैल शर्यत ट्रॅक्टरचलित अवजारे नवीन बाबींसाठी पन्नास हजार रुपये परस बागेसाठी 5हजार रुपये

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment