शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सव्वा लाख शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये मंजूर (Kharip Pik Vima)

Kharip Pik Vima : विमा कंपनीने अगोदर नाकारलेले कान टोचतात सव्वा लाख शेतकऱ्यांना 103 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. सूचनांची पुन्हा पडताळणी करून मंजुरी कुठलेही कारण न देताच नाकारले होते अर्ज

बीड जिल्ह्यामध्ये खरीप 2023 अंतर्गत पिक विमा कंपनीने कुठलेही कारण न देता शेतकऱ्यांचे जवळपास दीड लाखांच्यावर अर्ज नाकारलेले होते आता अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे .

Kharip Pik Vima
Kharip Pik Vima
WhatsApp Group Join Now

मंजूर केलेली रकमेची यादी खालील प्रमाणे

तालुका जमा विभाग रक्कम ( कोटीमध्ये ) लाभार्थी शेतकरी
अंबाजोगाई 9.415627
आष्टी 13.3921297
बीड13.5716369
धारूर 2.453134
गेवराई19.1029688
केज 10.2929688
माजलगाव7.775169
परळी4.543449
पाटोदा 5.509913
शिरूर 8.5125144
वडवणी 9.225186
एकूण 103.74138666

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सव्वा लाख शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये मंजूर (Kharip Pik Vima)”

Leave a Comment