Ladaki Bahin 3 Installment : महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन सणासाठी महिलांना मोठा दिलासा मिळाला होता.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी एक ते एकतीस जुलै अंतर्गत अर्ज केलेले होते अशा सर्व पात्र महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये जमा केले गेले आहे.
या तारखेला जमा होणार तिसरा हप्ता (Ladaki Bahin 3 Installment)
आता यापुढील तिसरा हप्त्याची वाट बघताना महिला दिसून येत आहे. महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर मध्ये तिसरा हप्ता जमा होणार असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून सांगितले जात आहे. सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करून दिले जाणार आहे.
जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांचे काय? (Ladaki Bahin 3 Installment)
ज्या महिलांनी जुलै नंतर अर्ज केलेले आहेत अशा सर्व महिलांची अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. या अर्जावर लवकरच निर्णय घेतला जाणार असून या महिलांच्या कर्जावर सरकारद्वारे मंजुरी किंवा दुरुस्तीच्या सूचना सुद्धा दिल्या जाणार आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15,000 रुपये! तुमचं नाव यादीत आहे का बघा?
यामध्ये काही महिला जुलै तसेच ऑगस्ट महिन्यांचा लाभ गमवू शकतात. परंतु ज्या महिलांचे अर्ज जुलै नंतर अप्रूव्ह झालेले आहे. अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून तीन महिन्यांचे 4500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. या महिलांना तीन महिन्याचा लाभ एकच वेळेस मिळणार असल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 35 लाखांपेक्षा अधिक महिलांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये अनेक गरीब तसेच मागास महिला या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे या योजनेमुळे महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत होणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक व दुर्बल महिलांना सक्षम बनवणे व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करणे हा प्रमुख उद्देश आहे. याचप्रमाणे महिलांना स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न स्रोत मिळाल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये भर पडली असल्याचे सुद्धा दिसून येत आहे.
बँक खात्याशी आधार लिंक असल्यावर सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही, लवकर करा हे काम.!
सरकारच्या या प्रयत्नामुळे अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी आपले नाव नोंदवले असून त्यांचे खाते त्यांनी ऑनलाईन माध्यमातून उघडलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत दुर्गम भागातील महिलांपर्यंत नियमित परिस्थिती पोहोचवण्याकरता मोठी मदत होणार आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला मोती चालना मिळणार आहे.
या महिलांसाठी महत्त्वाची सूचना (Ladaki Bahin 3 Installment)
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही. अशा सर्व महिलांनी आपले बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे. आणि तुमच्या कोणत्या खात्यावरती पैसे आले हे तपासने सुद्धा गरजेचे आहे. तुमच्या कुठल्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत याची माहिती तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. त्याकरता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमच्या कोणत्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत याची खात्री करून घ्या. आणि यानंतर तुमचे बँक खाते आधार लिंक आहे किंवा नाही हे तपासा. तुमचे बँक खाते आधार लिंक असेल तर तुम्ही ग्राहक सेवा केंद्र वरती जाऊन सुद्धा अंगठा स्कॅन करून तुमचे पैसे काढू शकता.
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँकेच्या खात्यात येणार? इथे क्लिक करून चेक करा