Ladaki Bahin Yojana 1st installment : रक्षाबंधनच्या अगोदर म्हणजेच 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्याकरता फक्त ३ दिवस उरलेले आहेत. एकाच वेळी महिलांच्या खात्यामध्ये तीन हप्त्यांची म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
योजने करता 33 हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद (Ladaki Bahin Yojana 1st Installment)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू होऊन एक महिन्यात झालेला नाही. तसेच राज्यामध्ये एक कोटी चाळीस लाख महिलांची नोंदणी पूर्ण झालेली आहे शासन प्रशासनाच्या मेहनतीमुळे ही बाब शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी पहिली योजना सुरू करण्याकरता शासन स्तरावर ती दहा महिन्यांपासून काम सुरू झालेले होते. या योजने करता 33 हजार कोटींची आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. यापुढेही ही योजना कायम सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना असे म्हटले की माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या ह्या सक्षम होणार असून त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळ मिळणार आहे व महिला समितीकरणाला एक चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यांमधील विकास कामांना खेळणे वसु देतात ते अविरतपणे चालू ठेवण्यात येणार असल्याचे सुद्धा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
लाडक्या बहिणीच्या हाताचे चटके कमी करण्याकरता ही योजना आणली आहे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले की कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे.”अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर”जळगावच्या पवित्र भूमीमध्ये जन्मलेल्या बहिणाबाईंचे हे काव्य असून संपूर्ण जगने आयुष्य बहिणाबाई या दोन ओळीतून मांडलेला आहे. संसाराचा गाडा हत्यांना हाताला चटके हे लागत असतात बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्याकरता आणि राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेले आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे आणि ठिकाणी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर महिलांची गर्दी सुद्धा बघायला मिळत आहे. या योजनेमुळे राज्यातील सर्व महिलांना खूप मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा! या महिलांना आले मेसेज, लाभार्थी यादीत नाव पहा