maharashtra karj mafi 2024 : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 50 हजारांचे अनुदान घ्यायचे असेल तर हे काम आजच करा, नाहीतर संधी सुटेल!

maharashtra karj mafi 2024 : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने अखेर 50000 अनुदानाचा जीआर पारित केलेला आहे. मात्र या योजने करता कोण पात्र असणार आहे व याचा लाभ कोणाला मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण समजून घेऊया.

शेतकरी मित्रांनो 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मात्र याकरता शेतकऱ्यांनी आपली इ केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली असावी अशा प्रकारचे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे. या योजनेमध्ये पात्र ठरलेले 33 हजार 356 कर्ज खातेदार या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. शेतकरी कर्जमाफी बाबतचा मुद्दा खूप दिवसांपासून सुरू आहे. आता अशा पात्र शेतकऱ्यांना प्रामाणिक करण्याचे आव्हान सुद्धा देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये दिनांक 9 ऑगस्ट रोजी सहकार विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेबाबतची अधिक माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

maharashtra karj mafi 2024
maharashtra karj mafi 2024
WhatsApp Group Join Now

सरकारकडून पारित करण्यात आलेला शासन निर्णय जीआर (GR) खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता

शासन निर्णय GR डाउनलोड करा

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती (maharashtra karj mafi 2024)

स्वतःच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन पर अनुदान मिळवून दिले जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना 2019 च्या अंतर्गत ही प्रोत्साहन लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला जाणार आहे. याकरता पात्र असलेले 14 लाख 38 हजार खातेदार आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना 5216 कोटी रुपये एवढे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला असून याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही या जीआर मध्ये सुद्धा बघू शकता. अशा सर्व शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे असणार आहे त्यानंतर हे प्रोत्साहन पर लाभ त्या शेतकऱ्यांना त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांनो,बॅटरी फवारणी पंप मिळवा! मोबाईलवरून 5 मिनिटांत अर्ज करा!

ज्या शेतकऱ्यांचे 2019 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना (maharashtra karj mafi 2024) या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. यामध्ये एखादा व्यक्ती आहे व तो वारलेला असेल परंतु हे कर्ज त्याच्या मुलाने फेडले असेल तर याचा लाभ त्याच्या मुलाला देखील आता मिळणार आहे. अशी सुद्धा या जीआर मध्ये नमूद करण्यात याबाबतचा जीआर काय आहे व जीआर मध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेले आहे तर तुम्ही खालील लिंक ओपन करून सविस्तर जीआर सुद्धा वाचू शकता.

शासन निर्णय GR डाउनलोड करा

Leave a Comment