सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 हजार रुपये मिळणार; हे काम लवकर करा.! (Nuksan Bharpai News)

Nuksan Bharpai News : शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या निवडणूक जवळ आली असल्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनुदान तसेच पिक विमा भरपाई व नुकसान भरपाई देण्यात येत आहे. यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील वर्षी सोयाबीन व कापूस पिकाला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलेला होता. यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १० तारखेपासून अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

Nuksan Bharpai News

यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यामध्ये सन 2023 च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले आहे अशा शेतकऱ्यांना सरकारद्वारे ४१९४ कोटी रुपयांची अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. याविषयीचा संपूर्ण जीआर सुद्धा सरकारकडून पारित करण्यात आलेला आहे. याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार (Nuksan Bharpai News)

नुकत्याच झालेल्या बैठकी अंतर्गत तसेच पावसाळी अधिवेशन मध्ये सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता आर्थिक मदतीबाबतचा जीआर पारित करण्यात आलेला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ईपीक पाहणी पूर्ण केलेली आहे म्हणजेच ज्यांचा पीक पेरा पूर्ण झालेला आहे अशा शेतकऱ्यांना सरकारकडून ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे.

सोयाबीन व कापूस पिकाचे 5000 रुपये अनुदान मिळेल का? घरबसल्या मोबाईलवर चेक करा! 

धनंजय मुंडे यांच्याकडून आढावा बैठक घेण्यात आलेली होती यामध्ये त्यांनी अशा प्रकारे सांगितले होते की कृषी विभागाचे सचिव जयश्री भोज व कृषी आयुक्त रवींद्र भिलवडे यांनी कृषी संचालन विजयकुमार आवटे यांच्या समवेत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांकरता माहिती दिली होती की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत वाटप केली जाईल. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 सप्टेंबर 2024 पासून जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना कशाप्रकारे अनुदान वाटप होईल (Nuksan Bharpai News)

सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार आर्थिक मदत जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असेल त्यांना सरसकट 1000 ते 2000 रुपये देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रति हेक्टर 5000 रुपये द्यायचे ठरवण्यात आलेले आहे. यामध्ये 2 हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार असून शेतकऱ्यांना यामध्ये मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. पारित करण्यात आलेल्या जीआर अनुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 सप्टेंबर 2024 (Nuksan Bharpai News) पासून जमा करण्यात येणार आहे.

तुम्हाला जर शासन निर्णय बघायचा असेल तर तुम्ही सविस्तर माहिती शासन निर्णय मध्ये वाचू शकता. या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला असून शासन निर्णय बघा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment