Personal loan : तुम्हाला कर्जाची गरज असेल आणि तुम्ही पर्सनल लोन घ्यायचा विचार करत असाल तर या लेखामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन कर्ज घेणार असाल तर हा लेख तुमच्या करता खूप महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला IDBI BANK मधून तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज कशाप्रकारे घ्यायचे हे सांगणार आहे. कर्ज घेण्याकरता तुम्हाला कुठेही जाण्याचे आवश्यकता नाही तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून अर्ज करू शकता. तुमचे जर IDBI बँक मध्ये खाते नसेल तरीही तुम्ही या बँकांमधून सहजरित्या Loan घेऊ शकता.
मित्रांनो, या लेखात तुम्ही कशाप्रकारे कर्ज घेऊ शकता. तुम्हाला या करता कोण कोणते कागदपत्रे लागतील. किती दिवसांमध्ये तुम्हाला कर्ज मिळू शकेल व कर्जासाठी पात्रता काय असणार आहे, अर्ज कशाप्रकारे करायचा या सर्व गोष्टी सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
IDBI Bank personal loan म्हणजे काय?.
IDBI Bank ही बँक ज्या लोकांना कर्जाची गरज आहे त्या लोकांना कर्ज देते. तुम्हाला या बँकेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते. खर्च करता अर्ज करणे सुद्धा खूप सोपे आहे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. या कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी आहेत. या कर्जाचे व्याजदर देखील कमी आहे. या कर्जाकरता तुमचा सिबिस्कर हा 650 पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. हे कर्ज भारतामधील सर्व नागरिकांकरिता उपलब्ध असणार आहे.
IDBI Bank Loan घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार नंबर ला लिंक असलेला मोबाईल नंबर
- बँक खाते तपशील
- व्यवसाय करणाऱ्यांसाठी 3 महिन्याचा बँक स्टेटमेंट
- नोकरी करणाऱ्यांकरता 3 महिन्याची सॅलरी स्लिप
- पॅन कार्ड
पर्सनल लोन घेण्याकरता आवश्यक पात्रता
- तुम्ही भारताचे रहिवासी असायला हवे
- तुमचे मासिक उत्पन्न हे 15000 हजार रुपयांपेक्षा जास्त असायला हवे
- कर्ज घेणाऱ्या व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करायला हवे, ज्यामुळे तुम्ही कर्ज काढू शकता
- तुम्हाला जर पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला गॅरेंटर ची गरज असते
- तुमच्या वय हे 21 वर्षांपेक्षा अधिक असायला हवे
- तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुमची मासिक उत्पन्न हे 25 हजार रुपयांपेक्षा अधिक असायला हवे
IDBI पर्सनल लोन साठी अर्ज कसा करावा
- सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये इंटरनेट ओपन करून खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला होम पेज वरती Loan अशा प्रकारचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे.
- personal loan या पर्यावरण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला व्याजदर कर्जाची रक्कम आणि आवश्यक सर्व माहिती बघायला मिळेल
- आता तुम्हाला तुमच्या समोर वेगवेगळे प्रकारचे पर्याय दिसतील त्यामध्ये Personal Loan हा पर्याय तुम्हाला निवडून घ्यायचा आहे.
- यानंतर अर्ज करण्याकरता तुम्हाला apply online या पर्यावरणाची क्लिक करून घ्यायचा आहे
- आता तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
- यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून Submite बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे
- यानंतर तुमचा अर्ज बँकेद्वारे तपासला जाईल व सर्व माहिती व्यवस्थित असेल तर चेक करून तुमचे लोन मंजूर केले जाईल
- तुमचे लोन मंजूर झाल्यानंतर हे पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.
- यानंतर तुम्हाला दरमहा कर्जाचे हप्त भरावे लागणार आहे
विवरण | अधिकृत लींक |
अधिकृत वेबसाईट | https://www.idbibank.in/ |
अर्ज प्रक्रिया | इथे क्लिक करा |
संपर्कासाठी टोल फ्री नंबर | 1800-209-4324 |