Traffic Challan : लुंगी आणि चप्पलमध्ये बाइक चालवली तर? 25000 रुपये दंड.! नवीन नियम बघा.!

Traffic Challan : लुंगी आणि चप्पलमध्ये बाइक चालवली तर? भरावा लागणार दंड नवीन नियम..! तुम्ही सुद्धा बाईक किंवा कार ड्राइविंग करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही चप्पल किंवा लुंगी घालून बाईक चालवत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो का? काय आहे यामागील सत्य कारण खुद नितीन गडकरी यांनी केले स्पष्ट चला तर या लेखाच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

आपल्या सर्वांनाच माहिती की देशामध्ये बाईक किंवा कार चालवण्याकरता अनेक प्रकारचे नियम सांगितले गेलेले आहेत. रस्ते वाहतुकीच्या दरम्यान अपघात कमी करण्याकरता बाईक तसेच कार चालवत असताना वाहनधारकांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हे वाहतूक नियमाच्या अंतर्गत सांगितले जाते. मोटर वाहन कायद्याअंतर्गत अनेक नियमांचे पालन तुम्ही जर नाही केले तर तुम्हाला मोठा दंड सुद्धा आकारला जातो. आजकाल नवनवीन तंत्रज्ञान अपडेट झाल्यामुळे हा दंड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँक खात्यामधून डीडक्ट केला जाऊ शकतो.

Traffic Challan
Traffic Challan
WhatsApp Group Join Now

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दुचाकी वाहनधारकांकरता हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आलेली आहे व तसेच तुम्ही जर चप्पल किंवा लुंगी घालून बाईक चालवत असाल तर तुम्हाला दंड पडतो का? अशा प्रकारच्या अनेक बातम्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे. काय सांगतात नितीन गडकरी या मागचं खरं कारण जाणून घेऊया.

विशेष बाब म्हणजे तुम्ही जर चप्पल घालून बाईक रस्त्यावर घेऊन जात असाल सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून तुमचा चपली मधून पाय घसरू शकतो व मोठा अपघात सुद्धा घडू शकतो. यामुळे तुमचं बाईक चालवणे तुमच्या जीवावरती भेटू शकते. त्यामुळे दुचाकी चालवत असताना शूज घालण्याचा प्रयत्न करावा असं सांगितलं जात आहे. चप्पल घातल्याने दुखापत होण्याची सुद्धा शक्यता वाढून तुम्ही ज्या वेळेस बाईकचा गिअर टाकतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँकेच्या खात्यात येणार? लगेच आधारकार्ड नंबर टाकून चेक करा.!

तुम्ही चप्पल किंवा लुंगी घालून बाईक चालवली तर दंड होईल का? (Traffic Challan)

वाहन नियम कायदा (Traffic Challan) अनुसार तुम्ही जर चप्पल किंवा सॅंडल घालून दुचाकी किंवा कार चालू नये अशा प्रकारची कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. कायद्यांतर्गत असा कुठलाही नियम ठरवण्यात आलेला नाही. त्यामुळे तुम्ही जर चप्पल किंवा लुंगी घालून बाईक किंवा कार चालवत असाल तर तुम्हाला असा कुठलाही दंड आकारला जाणार नाही. सध्या सोशल मीडिया वरती एक न्यूज व्हायरल होत असून यामागील सत्य कारण हे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलेले आहे.

याबाबत नितीन गडकरी काय म्हटले? (Traffic Challan)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती म्हणजे एक्स (X) वर असे सांगितले आहे की, चप्पल घालून दुचाकी चालवण्यास किंवा कमी कपडे घालून स्कूटर चालवण्यामध्ये कुठलाही दंड आकारला जात नाही, यामध्ये चप्पल, हाफ स्लिव्ह शर्ट, लुंगी बनियान घालून गाडी चालवणे व गाडीचे काच अस्वच्छ असणे किंवा गाडीत अतिरिक्त बल्ब न ठेवणे याकरता चलनाची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा सर्व अफवांपासून सावध राहा असे या पोस्टमध्ये नितीन गडकरी यांनी सांगितलेले आहे.

शूज घालून बाईक व कार चालवणे फायद्याचे (Traffic Challan)

खर तर बाईक किंवा कार चालत असताना तुम्ही तुमचे शूज घालून नेहमी बाहेर पडावे. कारण तुम्ही ब्रेक किंवा रेस मिडलवर पाय ठेवून मजबूत पकड घेऊ शकता. चप्पल वरती पकड तुम्हाला मिळत नाही व पाय घसरून मोठा हादसा होण्याची सुद्धा शक्यता असते. खास करून पावसाळ्यामध्ये ओली चप्पल ही मोठी धोकादायक बाब ठरते. त्यामुळे सर्व नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ट्राफिक नियमांमध्ये ही बाब नसेल तरीही तुम्ही तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे दुचाकी किंवा फोर व्हीलर घेऊन बाहेर पडत असाल तर चप्पल लुंगी किंवा इतर गोष्टी ज्यामुळे हादसा होण्यास कारणीभूत ठरू शकता अशा सर्व गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांच्या हातात 50 हजार! KYC करून अनुदान मिळवा, पण काळजी घ्या! हे चुका टाळल्या नाहीत तर अनुदान मिळणार नाही!

Leave a Comment