Maandhan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जात असतात. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजे 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. ही योजना पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व कार्यक्षम योजना आहे. एम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचा लाभ कशाप्रकारे तुम्ही मिळू शकतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया.
पी एम किसान मानधन योजना नेमकी काय आहे जाणून घ्या? (Maandhan Yojana)
एम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शनचा स्वरूपात देण्यात येणार आहे. ही योजना ऐच्छिक स्वरूपात असून यामध्ये शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहे. यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 हजार रुपये मिळणार; हे काम लवकर करा.!
तुम्हाला जर या योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर नागरी सुविधा केंद्राद्वारे किंवा राज्य नोडेल ऑफिसर यांच्याद्वारे या योजनेसाठी तुम्ही मोफत नोंदणी करू शकता. यामध्ये 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना ही साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत 55 ते दोनशे रुपयांचा प्रेमियम भरावा लागत असतो व केंद्र सरकार देखील या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करणार या योजने करता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी शेती असणे आवश्यक असणारे शासकीय आकडेवारी अनुसार या योजनेकरता 20 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसान चा 18 बा हप्ता कधी वितरित होणार (Maandhan Yojana)
एम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळत असतात. पी एम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17 हप्त्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. पी एम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एम किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जात असतात.
त्याच दरम्यान महाराष्ट्र सरकार द्वारे नमो किसान महासंघाने योजना सुद्धा सुरू केली असून या योजनेमध्ये सुद्धा पीएम किसान राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये जमा करत असते. आतापर्यंत शेतकऱ्यांना चारात त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात.